Baby Girl Names : चिमुकल्या मुलींसाठी सुंदर नावांची यादी; सर्व नावांचे अर्थही जाणून घ्या

Beautiful List of Baby Girl Names : पालक आपल्या मुलांची नावे अतिशय विचार करून ठेवतात. ठेवलेल्या नावामध्ये गुण, भाव, स्वभाव आणि लक्षण या सगळ्यांची ओळख पाहायला मिळते.
Baby Girl Names
Baby Girl Names Saam TV

आजच्या मॉडर्न युगात अनेक पालक आपल्या मुलींची नावे मॉडर्न पद्धतीने ठेवतात. काही कपल्स तर प्रेग्नेंसी मध्येच मुलगा होईल की मुलगी?, सोबतच त्यांची नावे काय ठेवायची याचा विचार करत असतात. काही पालक आपल्या मुलांची नावे अतिशय विचार करून ठेवतात. ठेवलेल्या नावामध्ये गुण, भाव, स्वभाव आणि लक्षण या सगळ्यांची ओळख पाहायला मिळते. आज या बातमीपत्रातून आम्ही ज्या नावाची शेवटी 'या' हे अक्षर येतं अशी अशी काही भन्नाट नावे सांगणार आहोत.

Baby Girl Names
Alibaug Name History: अलिबागला 'अलिबाग' नाव कसं पडलं माहितीये का?

रिया आणि सिया :

जर तुम्हाला दोन जुळ्या मुली झाल्या असतील तर तूम्ही त्यांचं नाव सिया रिया असं ठेवू शकता. रिया सिया या नावाचा अर्थ पांढरी चांदणी असा होतो. तूम्ही तुमच्या मुलीचं नाव रिया सिया असं ठेवू शकता.

आराध्या आणि शनाया :

शनाया हे नाव अतिशय सुंदर नाव असून या नावाचा अर्थ सूर्य असा होतो. एवढंच नाही तर ज्या मुलीचा जन्म शनिवारच्या दिवशी झालेला असतो त्यांना देखिल शनाया असं म्हटल जातं. आराध्या म्हणजे देवाची किंवा एखाद्या गोष्टीची आराधणा होय.

आद्या आणि अनाया :

अनाया हे नाव देखिल अतिशय सुंदर नाव आहे. अनाया या नावाचा अर्थ होतो ईश्वरची कृपा असलेला. आद्या या नावाचा अर्थ दैवी शक्ती असा होतो. तूम्ही तुमच्या मुलीचं नाव आद्या असं ठेवू शकता.

अभेरी आणि अभा

कन्यारत्न प्राप्त झाल्यास तुम्ही त्यांची नावे अभेरी आणि अभा अशी देखील ठेवू शकता. अभेरी हा संगितातील एक राग आहे. त्यामुळे संगित प्रेमी व्यक्ती आपल्या मुलीला हे नाव देऊ शकता. तर अभा म्हणजे तेज, प्रकाश होय.

Baby Girl Names
Varun Dhawan Wife Baby Shower : थाटामाटात पार पडले वरुण धवनच्या बायकोचं बेबी शॉवर; फोटोंची होतेय चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com