बातम्या

मुलीचा मृतदेह समोर असतानाही 'तो' लावू शकला नाही हात; कारण...

सकाळ न्यूज नेटवर्क

हैदराबाद : तेलंगणातील हॉस्टेलमध्ये 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. जेव्हा या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात येत होता तेव्हा मुलीचे वडील दु:ख व्यक्त करत होते. मात्र, त्यावेळी त्यांना पोलिसांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

पाटणचेरून संगारेड्डी जिल्ह्यातील एका हॉस्टेलमध्ये तिचा मृतदेह संशयास्पद आढळला. मात्र, तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर मुलीचे वडील हॉस्टेलमध्ये आले. मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर दु:ख व्यक्त केले. तेव्हा तेलंगणा पोलिसांनी त्याच्यावर दबाव टाकत. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

#WATCH Telangana: Police personnel kicks father of a 16-yr-old girl who allegedly committed suicide on Feb 24 in her hostel in Sangareddy reportedly because college mgmt did not allow her to go home, although she was ill. A probe has been ordered against the personnel. (26.02) pic.twitter.com/OtxKYDMQ8Z

— ANI (@ANI) February 26, 2020

दरम्यान, याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने स्थानिक वृत्तवाहिनीवरही दाखवला गेला. त्यानंतर विद्यार्थी संघटनेने हॉस्टेलवर मोर्चा काढला. आता या मुलीच्या वडिलांना पोलिस मुख्यालयात नेले.

Web Title Telangana Cop Seen Kicking Man Grieving His Dead Daughter

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची गावाकडे जायची सोय झाली; रेल्वे तिकीट बुकिंगबाबत मोठी अपडेट

Viral Video: शाळेतील विद्यार्थ्यांची बीटबॉक्सिंगवर अनोखी जुगलबंदी; हुबेहूब आवाज काढत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Breakfast Recipe: झटपट बनवा 'हा' स्वदीष्ट नाश्ता; घरातलेही करतील वाह वाह

Kopardi Death Case: मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या

Today's Marathi News Live : नसीम खान नाराज; पक्षश्रेष्ठींकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु

SCROLL FOR NEXT