Breakfast Recipe: झटपट बनवा 'हा' स्वदीष्ट नाश्ता; घरातलेही करतील वाह वाह

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फोडणीचा भात

महाराष्ट्रीयन घरात रात्रीचा भात उरला असेल तर त्याचा फोडणीचा भात केला जातो. अनेक घरांमध्ये तो आवडीने खाल्ला जातो.

Recipe | Yandex

रेसिपी

चला तर बघूया फोडणीच्या भाताची झटपट रेसिपी.

Recipe | Yandex

फोडणी

एका कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करुन त्यामध्ये जीरे, मोहरी टाका . फोडणी तडतडल्यानंतर लांब हिरवी मिरची आणि कढीपत्ता परतून घ्या.

Recipe | Yandex

कांदा

आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून त्यात थोडे मिठ टाका. तेलात कांदे मऊ होईपर्यंत शिजवा.

Recipe | Yandex

हळद आणि लाल तिखट

या सर्व मिश्रणात हळद आणि लाल तिखट घालून नीट मिक्स करून एक मिनिट शिजवा.

Recipe | Yandex

शिजवले भात

त्यानंतर त्याममध्ये शिजवले भात टाकून साधारण २-३ मिनिटे वाफेवर ठेवा.

Recipe | Yandex

सर्व्ह करा

आता गॅस बंद करन त्यामध्ये चिमूटभर साखर आणि लिंबाचा रस घालून सर्व्ह करा.

Recipe | Yandex

NEXT: सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Idli Recipe | Saam TV