बातम्या

'शुटिंग स्टार' तेजस्विनी सावंतची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात गोल्डन कामगिरी

सकाळ न्यूज नेटवर्क

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने गोल्डन कामगिरी केली. तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात सुवर्णपदक पटकवालं. तेजस्विनीने वयाच्या 37 व्या वर्षी आपला फॉर्म आणि परफॉर्मन्स कायम ठेवत, जगाला आपली चमक दाखवून दिली. तेजस्विनीने 457.9 गुणांची कमाई करत नवीन गेम रेकॉर्ड नोंदवला. दरम्यान, कालच तेजस्विनी सावंतनं महिलांच्या 50 मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीत 618.9 गुणांची नोंद करून भारताला रौप्यपदकाची कमाई करून दिली होती. त्यानंतर तेजस्विनीने आज त्यापुढे मजल मारत सोनं टिपलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup News: धक्कादायक! भांडुपमध्ये टॉर्च लावून गर्भवतीची प्रसुती, आईसह बाळाचा मृत्यू

Aditi Rao Hydari : अदिती राव हैदरीचा क्लासी अंदाज, सौंदर्यावरून नजर हटेना

Today's Marathi News Live : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु उद्या अयोध्येत प्रभू श्रीराम चंद्राचं घेणार दर्शन

Team India News: आयपीएल गाजवणाऱ्या या ५ खेळाडूंना BCCI ने केलं इग्नोर! यादीत दिग्गज खेळाडूंचा समावेश

Vitthala Tuch Trailer : माणसा माणसांत दडलेला विठ्ठल 'विठ्ठला तूच' मधून येणार भेटीला, ट्रेलरने वाढविली उत्सुकता

SCROLL FOR NEXT