बातम्या

'लाखापेक्षा महिलेच्या ओठावरील स्मितहास्य मला लाख मोलाचे आहे' - नंदिनी जाधव

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे- मलाड येथील एका युवतीची साडे सहा फुट लांब 03 किलो वजनाची जट कापून तिला नैराश्येच्या मार्गातून बाहेर काढत तिचे स्वास्थ्य टिकविण्याचे काम शिक्षक शरद बोंडे यानी पुढाकार घेवून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या सहकार्याने केले आहे.

ही मुलगी नववीमध्ये शिकत असतानापासून तिची ही जट होती आज तब्बल 16 वर्षानंतर तिची जट कापून यातून तिची सुटका करण्यात आली असल्याचे नंदिनी यांनी सांगितले. तिच्या जटेच्या वजनामुळे तिला शारीरिक यातना देखील सहन कराव्या लागल्या होत्या, 
आतापर्यंत 101 महिलांच्या जटा कापण्यात आल्या असून महिलांसाठी काम करण्यासाठी पाउल उचलले आहे. 

नंदिनी 01 लाख उत्पन्न असलेला व्ययवसाय झुगारून समाजकार्यात स्वतःला झोकून देण्याचे ठरविले आहे. त्या लाखापेक्षा महिलेच्या ओठावरील स्मितहास्य मला लाख मोलाचे आहे असे नंदिनी यानी यावेळी सांगितले 

Web Title:  'Smile on a woman's face is more than a lakhs' - Nandini Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT