बातम्या

सुषमा स्वराज यांची राजकीय कारकिर्द 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे आज रात्री नऊ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र स्वराज यांचे रात्री साडेदहाच्या सुमारास दुःखद निधन झाले.

सुषमा स्वराज राजकीय कारकिर्द

  • १९७० मध्ये त्यांना राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून केली.
  • १९७७-८२ आणि १९८७-८९ पर्यंत हरयाणा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले.
  • १९९० मध्ये राज्यसभेवर निवडून गेल्या.
  • १९९६ आणि १९९८ मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभेत गेल्या.
  • १९९८ मध्ये त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या
  • १९९९ मध्ये भाजपने सोनिया गांधींविरोधात कर्नाटकातील बल्लारी मतदारसंघातून उतरवले होते. केवळ ७ टक्के मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला.
  • २००० ते २००३ पर्यंत त्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे काम पाहिले.
  • २००३ ते २००४ मध्ये त्यांनी आरोग्यमंत्रिपद सांभाळले. त्यांच्या कार्यकाळाकतच केंद्राने ६ नव्या एम्सला परवानगी दिली होती. 
  • २०१४ - २०१९ त्या परराष्ट्रमंत्री होत्या

WebTitle : marathi news political journey of sushma swaraj  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : जेपी गावित माघार घेणार की निवडणूक लढवणार? उद्या होणार निर्णय

Bald Benefits: जबरदस्त! टक्कल करण्याचे फायदेच फायदे

Perfume Hacks: परफ्यूम जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Student Aadhar Card Update : २ लाख ७४ हजार ४३१ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक चुकीचे

Sai Tamhankar : सई ताम्हणकर आणखी एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार, दिग्गज स्टारकास्टसोबत करणार स्क्रिन शेअर

SCROLL FOR NEXT