शिवसेना नगरसेवक आणि माजी सिडको संचालक नामदेव भगत यांच्याविरोधात उरण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. उरण तालुक्यातील दिघोडे येथील फार्म हाऊसवर विनयभंग झाल्याची तक्रार असून, नवी मुंबई पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.