Video
Special Report : Hatkanangale Lok Sabha | हातकणंगलेत होणार तिरंगी लढत
Hatkanangale Lok Sabha News Today | आज आपण आढावा घेणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघाचा शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा गड असलेला हा मतदारसंघ मागच्या 3 निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला बनला होता.