ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
केळीमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असते. शरीर निरोगी राहते.
भारतात कच्च्या केळीला देखील भरपूर प्राधान्य दिले जाते.
अनेक भागात कच्ची केळी सॅलेड म्हणून देखील खाल्ली जातात.
कच्ची केळी चविष्ट नसली तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
कच्ची केळी खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
कच्ची केळीच्या सेवनामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
कच्ची केळीचे सेवन केल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
हा लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलासाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.