बातम्या

नवी मुंबई APMC मध्ये आली हापूसची पहिली पेटी; पहिल्या पेटीला ७००० रुपये दर

सकाळ न्यूज नेटवर्क

देवगड - हापूसची पहिली पेटी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच वाशी मार्केटमध्ये दाखल झाली आहे.  देवगड येथील आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांनी ती पाठवली. या पहिल्या हापूस पेटीला 7000 हजार इतका दर मिळाला.

गेले दोन वर्षे प्रकाश शिरसेकर वाशी मार्केटला पेटी पाठवत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच कोकणातील हापूस मुंबईत दाखल झाला आहे. दरवर्षी प्रमाणे देवगडला हा मान मिळाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला देवगड मधील संजय बाणे आणि प्रकाश शिरसेकर यांच्या बागेतील आंबा मुंबईला रवाना झाला. विशेष म्हणजे या दोन्ही शेतकऱ्यांच्या बागेतील आंब्याला जुलैमध्येच मोहर आला होता. या मोहराचे व्यवस्थित संगोपन केल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तयार आंबा घेणे त्यांना शक्य झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT