urmilakothare , urmilakothare Makeover Shoot
urmilakothare , urmilakothare Makeover Shoot 
बातम्या

उर्मिला कोठारेचा 'हा' लूक आणि मेकओव्हर पाहाल तर चक्रावून जाल...

सकाळ न्यूज नेटवर्क

मराठी चित्रपटसृष्टीतली सुंदर, नृत्यांत पारंगत असलेली व महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री... तिने नुकतंच फोटोशूट केलंय. या फोटोशूटमध्ये तिने मेकओव्हर केलाय आणि एका फोटोत तर ती बिलकूल ओळखू येत नाही. कोण आहे ही अभिनेत्री?

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि महेश कोठारेंची सून उर्मिला कानिटकर-कोठारे हिने मेकओव्हर करून स्वतःचा लूकच चेंज केलाय. तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधील एका फोटोत ती इतकी वेगळी दिसतीय की, नेटकरीही तिला ओळखू शकले नाहीत. या फोटोला 'स्त्रीकडे असलेली सर्वात आकर्षक संपत्ती म्हणजे तिचा आत्मविश्वास!' या फोटोला इतर अभिनेत्रींचीही पसंती मिळाली आहे. तर उर्मिलाच्या चाहत्यांच्या लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पडलाय.

उर्मिला मागील काही दिवस चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. मुलगी जिजामुळे तिचा वेळ कसा जातो हे तिलाच कळत नाही. असे असले, तरी ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते.

जिजासोबतचे अनेक फोटो, व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. पण सध्या तिने शेअर केलेल्या फोटोशूटची चर्चा सगळीकडे होत आहे. 


Web Title: Marathi Actress Urmila Kanitkar shares her unique photos on Instagram

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

SCROLL FOR NEXT