बातम्या

खड्ड्यांवरुन मनसेचे खळखट्याक;  PWD च्या कार्यालयाची जोरदार तोडफोड 

सकाळ न्यूज नेटवर्क

सायन- पनवेल महामार्गावरील खड्ड्यांवरुन मनसेनं खळखट्याक आंदोलन केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची जोरदार तोडफोड केलीय.. या तोडफोड प्रकरणी पाच मनसेच्या पदाधिका-यांना अटक केलीय.

सायन- पनवेल हायवेवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. हे खड्डे अपघातासाठीही कारणीभूत ठरत आहेत. एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनीही तीन दिवसांपूर्वी येथील रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी केली होती. त्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरु झालं मात्र ते निकृष्ट दर्जाचं असल्याचं बोललं जातंय.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Test Ranking: टी -२० वर्ल्डकपआधी टीम इंडियाला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियाने मागे सोडत गाठलं नंबर १ स्थान

Today's Marathi News Live : शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात, ४ जण ठार

Viral Video: जावई पडला सासूच्या प्रेमात, सासऱ्याने असं काही केलं की संपूर्ण गाव करतंय कौतुक

Narendra Patil : मराठी माणसांवर हल्ले करणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी जवळ केले, हे दुर्भाग्य : नरेंद्र पाटील

Teacher Fight Video: शाळेत तुफान राडा; शिक्षिका आणि मुख्यध्यापिकेमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT