बातम्या

ATS पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या 

सकाळ न्यूज नेटवर्क

ATS पथकाचे माजी प्रमुख आणि IPS अधिकारी हिमांशू रॉय यांनी आज स्वतःवर गोळी झाडून मुंबईत त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केलीये. हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हिमांशू रॉय यांनी दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.. हिमांशू रॉय हे 1988 च्या IPS बॅचचे अधिकारी होते. अनेक महत्त्वाची प्रकरणं हिमांशू रॉय यांनी हाताळली आहेत. इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, खैरलांजी प्रकरण ही महत्त्वाची प्रकरणे हिमांशू रॉय यांनी हाताळली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : परभणीत हिंस्र प्राण्यांचा शेळ्यांवर हल्ला, शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान

चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

Jalna News | जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यकर्ते आंदोलकांमध्ये झटापट...

SCROLL FOR NEXT