बातम्या

आता मांजरही कोरोनाच्या विळख्यात?

साम टीव्ही न्यूज

मुंबई : अमेरिकेतील प्राणी संग्रहालयात असलेल्या 4 वर्षांच्या वाघिणीलाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी मध्यंतरी आली होती. त्यानंतर भारतातील प्राणी संग्रहालयात विशेष खबरदारी घेण्यात आली.  मांजरांना कोरोनाची लागण होऊ शकते व त्यांच्या संपर्कात येणार्‍या अन्य मांजरांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. असे एका संशोधनात समोर आले आहे. भारतात अशी कोणतीही घटना  आतापर्यंत समोर आली नसे तरी नागरिकांना काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन पशु वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.


भारतात अजून अजून तरी मांजरांना कोरोना झाल्याचे आढळून आलेले नाही. आता न्यू इंग्लड जनरल ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशीत झालेल्या एका संशोधनानुसार कोरोना ग्रस्त रुग्णालयातील विषाणूंनी तीन मांजरांना संक्रमित केले. त्यांचे प्रयोगशाळेत निरीक्षण करण्यात आले असता मांजरांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र या मांजरांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत.  महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात राज्य शासनाची 10 ते 12 पशु वैद्यकीय रुग्णालये आहेत. तसेच नागपूर विद्यापीठाचीही पशुवैद्यकीय महाविद्यालये नागपूरसह, मुंबई, परभणी, शिरवळ, उदगीर आणि अकोला याठिकाणी आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. सतर्क मात्र रहावे लागेल. 

WebTittle :: Can cats have corona?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips: स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Shubman Gill Statement: पराभवाच्या हॅट्रिकनंतर गिल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Today's Marathi News Live : बीड बायपास परिसरात टोळक्याची दहशत; कोट्यवधीच्या जमिनीसाठी दुसऱ्यांदा महिलांवर हल्ला

IRCTC Hotel Service: रेल्वेची नवीन सुविधा...स्टेशनवर मिळणार अवघ्या १०० रुपयांत रुम

Kareena Kapoor: करीना कपूर बनली UNICEF ची नॅशनल ब्रँड ॲम्बेसेडर; भावनिक पोस्ट करत स्वत:च दिली माहिती

SCROLL FOR NEXT