Kitchen Tips: स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्टीलची भांडी

तुम्ही देखील स्टीलच्या भांड्यांमध्ये जेवण बनवत असात तर या टीप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

Kitchen Tips | Yandex

गॅस

भांड गॅसवर ठेवल्याल त्याला मंद आचेवर गरम करून घ्या आणि त्यानंतर हळूहळू वाढवा.

Kitchen Tips | Yandex

प्रिहिटिंग

भांड्यामध्ये तेल किंवा तूप घातल्यावर प्रिहिटिंग केल्यास ते चिकटत नाही.

Kitchen Tips | Yandex

गरम

कुकर वापरताना त्याला पुर्णपणे गरम होऊ द्या आणि त्यामध्ये गास्त गोष्टी टाकणं टाळा.

Kitchen Tips | Yandex

तेल

जेवण भांड्याला चिकटू नये म्हणून योग्य तेलाचा वापर केला पाहिजे.

Kitchen Tips | Yandex

साहित्य

पॅन गरम होण्यापूर्वी त्यामध्ये तेल घाला त्यामुळे कोणतेही साहित्य त्याला चिकटत नाही आणि पॅन स्वच्छ घूतला जातो.

Kitchen Tips | Yandex

कुकरचा

आम्लयुक्त पदार्थ वापरताना नॉन रिअ‍ॅक्टिव्ह कुकरचा वापर करा.

Kitchen Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Kitchen Tips | Yandex

NEXT : स्वयंपाकघरात 'या' वस्तु ठेवल्यास होईल घरातील वातावरण नकारात्मक

Broken Utensils