ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामध्ये काही वस्तू ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते.
वास्तुशास्त्रानुसार मळलेलं पीठ हे रात्रभर फ्रिजमध्ये ठेवणं टाळ , यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
किचनमध्ये शक्यतो औषधं ठेवू नये, त्यामुळे घरातील सदस्य सतत आजारी पडू शकतात.
रात्री जेवण झाल्यानंतर खरकटी भांडी स्वयंपाकघरात तशीच ठेवल्यास घरात नकारत्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.
तुटलेलं भांडं स्वयंपाकघरात असल्यामुळे घरात नकारत्मक ऊर्जा निर्माण होते.
स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये. यामुळेही नकारत्मक ऊर्जा निर्माण होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.