ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कापूर पूजेसाठी किंवा आरती करताना प्रत्येकजण वापरतात. पण आरोग्याच्या दृष्टीने हे कापूर खूप फायदेशीर आहे.
कापूरचा उपयोग अनेक प्रकारच्या आजारांना दूर पळविण्यासाठी केला जातो.
कापूर कोशिकांना मजबूत करतो. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.
स्नायूतील दुखणे कमी करण्यात कापूरची मदत होते.
भाजल्यास कापूरचे तेल लावा.
कापूर खूप सुगंधी असते त्याचे सुवासाने मच्छर जवळ येत नाही.
संधिवात कापूरच्या तेलाची मालिश केल्यास आराम मिळतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.