earmuff.jpg
earmuff.jpg 
बातम्या

ईयरमफ: आता कानाद्वारे करता येणार शरीरातील अल्कोहोलची तपासणी 

एखाद्या व्यक्तीने मद्यपान केले आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी आता श्वासोच्छवासाची गरज भासणार नाही. जपानी शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात एक विशेष प्रकारचे डिव्हाइस तयार केले आहे. या डिव्हाइस इअरमफ असे नाव देण्यात आले आहे, हे डिव्हाईस वॉकमनसारखे दिसते. समोरच्या व्यक्तीने किती मद्य प्यायले आहे किंवा त्या व्यक्तीच्या शरीरात अल्कोहोलचे  प्रमाण किती आहे, हे या उपकरणातून  दिसून येणार आहे. (Alcohol in the body can now be detected by ear) 

- नवीन डिव्हाइस ब्रेथअनॅलायझरपेक्षा अधिक  चांगले 
ब्रीथएनालाइजर  तोंडात लावला जातो. बर्‍याच लोकांना यावर आक्षेप आहे. या व्यतिरिक्त बरेच वेळा मद्यपान केल्यावर लोक माउथवॉश किंवा ब्रीद स्प्रे वापरुन पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न करतात. नवीन डिव्हाइस कानावर लावले व्यक्तीने मद्यपान केले आहे की नाही यांची याचिक माहिती मिळू शकते. तरशरीराच्या कोणत्याही अवयवावर लावल्यास इथेनॉल ची ताबडतोब माहिती मिळेल, असे  उपकरण आम्हाला बनवायचे होते. असे   संशोधक कोहजी मित्सुब्याशी यांनी म्हटले आहे 

- डिव्हाइस असे कार्य करते
सद्यस्थितीत ब्रीथएनालाइजनरमध्ये  तोंडावाटे श्वासोच्छवासाच्या माध्यमातून  अल्कोहोलचे प्रमाण ओळखले जाते, परंतु शरीराच्या बर्‍याच भागातून ते शोधता येते. असे इयरमफ्स डिझाइन करणार्‍या जपानमधील टोकियो मेडिकल अँड डेंटल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.  

श्वासोच्छ्वाशिवाय  शरीराच्या त्वचेद्वारे, कान आणि घामातून देखील इथॅनॉल (अल्कोहोल) स्वरूपात बाहेर पडते.  हे जाणून घेण्यासाठी जपानी शास्त्रज्ञांनी कानावर लावून अल्कोहोलचे प्रमाण जाणून घेणरे डिव्हाईस तयार केले आणि त्याचे आश्चर्यकारक परिणाम समोर आले. 

- हात आणि पायांच्या त्वचेच्या तुलनेत , कानाजवळील त्वचा तोंडपेक्षा अधिक इथेनॉल सोडते, यासाठी  जपानी शास्त्रज्ञांनी कानावर लावण्याऱ्या  नवीन डिव्हाईसची निर्मिती केली आहे. 

- अल्कोहोल पिताना, गॅसच्या रूपात इथॅनॉल त्वचेतून बाहेर पडते, जेव्हा हे उपकरण कानावर लागू होते तेव्हा ते उपकरण रक्तामध्ये असलेल्या अल्कोहोलची तपासणी गॅसची तपासणी करून करतात.

- जेव्हा शरीरात इथेनॉलचे प्रमाण बदलते, तेव्हा डिव्हाइस वेगळ्या तीव्रतेचे प्रकाश सोडते.  हे उपकरण इथेनॉल व्यतिरिक्त एसीटोन आणि अॅसिडएल्डिहाइड सारख्या कर्करोगास कारणीभूत ठरणारी रसायनेदेखील शोधू शकतो. 

Edited  By - Anuradha Dhawade 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT