बातम्या

पश्चिम रेल्वे सुरळीत , मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक

साम टीव्ही न्यूज


आज मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे . तर पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असणार नाही.  
मुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावर आणि सीएसएमटी चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर रविवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. विक्रोळी स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी  शनिवार मध्यरात्रीनंतर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय. 

पश्चिम रेल्वेवर आज कोणताही ब्लॉक असणार नाही. सोमवार-मंगळवारी वांद्रे यार्ड टर्मिनसच्या कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार असला तरी यामुळे लोकल फेऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले. मुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावर आणि सीएसएमटी चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर रविवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. विक्रोळी स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी आज, शनिवार मध्यरात्रीनंतर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. 


पाहूयात कोणत्या मार्गावर असणार आहे मेगाब्लॉक 

स्थानक : विद्याविहार ते कुर्ला

वेळ : शनिवारी रात्री १२ ते रविवारी पहाटे ५

मार्ग : अप-जलद, डाऊन-धीमा


हार्बर रेल्वे

स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे

वेळ : स. ११.४० ते दु. ४.१०

मार्ग : अप आणि डाऊन

मध्य रेल्वे

स्थानक : मुलुंड ते माटुंगा

वेळ : स. ११.३० ते दु. ४

मार्ग : अप जलद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: पिकलेली की कच्ची कोणती केळी आहे आरोग्यासाठी फायदेशीर?

kitchen Hacks: लंचबॉक्समध्ये दिलेले सफरचंद काळे पडतेय? मग या टिप्स करा फॉलो

Elvish Yadav : एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

Special Report : Hatkanangale Lok Sabha | हातकणंगलेत होणार तिरंगी लढत

Uday Samant News | उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT