वन्य प्राण्यांचा हैदोस; पिकांचे नुकसान दिनू गावित
ऍग्रो वन

वन्य प्राण्यांचा हैदोस; पिकांचे नुकसान

रानडुकरांनी काढणीला आलेल्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : सातपुडा Satpuda अतिदुर्गम भागामधील धडगाव Dhadgaon शहरालगतच्या हरणखुरी, भुजगाव, रोशमाळ, शिवनिपाडा, पालखा, जुने धडगाव, वडफळ्या, नवागाव, रोजरी, धनाजा, कुसुमवेरी, बोरवन अशा १० ते १२ गावांमध्ये villages रानडुकरांनी काढणीला आलेल्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे.

हे देखील पहा-

या भागातील अल्पभूधारक शेतकरी Farmers हतबल झाले आहे. कमी पर्जन्यमानात मोठ्या कष्टाने अनेक अडचणींना सामोरे जात शेती Agriculture फुलवली आहे. मात्र, काढणीला आलेल्या मका, ज्वारी, भुईमूग आणि भाजीपाला पिकाचे धडगाव शहरातील रानडुकरांनी रात्रीच्या वेळेस शेतात घुसून पिकांची नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

शहरातील या रानडुकरांनी आसपासच्या डोंगर शिवारातील जंगलात अन्नाच्या शोधात काढणीला आलेली उभी पीक crop खाऊन जात आहे. प्रशासनाने administration या रानडुकरांची बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर महापालिकेवर महिलाराज

Bigger Lips Lipstick Shades: ओठ मोठे दिसण्यासाठी लावा या 5 रंगाच्या लिपस्टिक

Gold Price Today: सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, १० तोळे ९०,५०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

सांगलीत भयंकर अपघात, भरधाव कारने ४ पोलिसांसह १५ जणांना उडवले, पाहा व्हिडिओ

T20 WC: टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतासोबत खेळा नाहीतर...! ICC ने पाकिस्तानला दिली शेवटची वॉर्निंग

SCROLL FOR NEXT