Bigger Lips Lipstick Shades: ओठ मोठे दिसण्यासाठी लावा या 5 रंगाच्या लिपस्टिक

Manasvi Choudhary

लिपस्टिक शेड्स

जर तुम्हाला देखील ओठ मोठे हवे असतील तर तुम्ही योग्य लिपस्टिक शेड्स निवडणे महत्वाचे आहे.

Bigger Lips Lipstick Shades

ओठ आकर्षक दिसतात

लिपस्टिकच्या रंगाची निवड खूप महत्त्वाची ठरते. गडद रंगांमुळे ओठ लहान दिसू शकतात, तर काही विशिष्ट रंग ओठांना उठाव देतात

Bigger Lips Lipstick Shades

नॅचरल पिंक शेड्स लिपस्टिक

नॅचरल पिंक शेड्स लिपस्टिक  हा रंग ओठांच्या नैसर्गिक रंगाशी मिळताजुळता असल्याने ओठांची सीमा वाढवता येते यामुळे ओठ मोठे दिसतात.

Bigger Lips Lipstick Shades

क्रिमी रोझ पिंक लिपस्टिक

क्रिमी रोझ पिंक लिपस्टिक मॅटपेक्षा क्रीमी टेक्सचर प्रकाश परावर्तित करते, ज्यामुळे ओठांना मऊ आणि भरगच्च लूक मिळतो.

Bigger Lips Lipstick Shades

मॉव्ह शेड्स लिपस्टिक

मॉव्ह हा रंग जांभळट आणि गुलाबी रंगाचे मिश्रण आहे. हा रंग प्रोफेशनल लूकसाठी उत्तम आहे आणि यामुळे ओठांना एक चांगली डेप्थ मिळते, ज्यामुळे ते पातळ दिसत नाहीत.

Bigger Lips Lipstick Shades

ग्लॉसी बेज लिपस्टिक

मॅट लिपस्टिकऐवजी थोडे ग्लॉस असलेले 'बेज' रंगाचे लिपस्टिक वापरा. ग्लॉसमुळे ओठांवर प्रकाश पडतो आणि ते हायलाईट होतात, ज्यामुळे ओठ मोठे आणि 'प्लंपी' दिसतात.

Bigger Lips Lipstick Shades | freepik

लिपलायनर लावा

लिपस्टिक लावण्यापूर्वी तुमच्या ओठांच्या नैसर्गिक रेषेच्या अगदी थोडसं बाहेरून लिप लायनर लावा यामुळे ओठ मोठे दिसतात.

Bigger Lips Lipstick Shades | yandex

next: Weight Loss Yoga Poses: वजन कमी करण्यासाठी महिलांनी करा ही 5 योगासने

येथे क्लिक करा..