Weight Loss Yoga Poses: वजन कमी करण्यासाठी महिलांनी करा ही 5 योगासने

Manasvi Choudhary

योगा

वजन कमी करण्यासाठी महिलांनी योगा करणे अत्यंत महत्वाचे आहे. केवळ शारीरिक व्यायाम म्हणून नाही तर आरोग्यासाठी देखील योगा फायदेशीर आहे.

Weight Loss Yoga Poses

योगा प्रकार

घरच्या घरी तुम्ही योगा केल्याने केवळ १५ दिवसात तुम्हाला वजन कमी झाल्याचा फरक दिसून येईल.

Weight Loss Yoga Poses

कोणते योगा

वजन कमी करण्यासाठी महिलांनी नेमके कोणते योगासने करावी? हे जाणून घ्या.

Weight Loss Yoga Poses

सूर्य नमस्कार

सूर्यनमस्कारमध्ये १२ आसने केली जातात ज्यामुळे शरीराचे योग्य वर्कआउट होते दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात तुम्हाला बदल जाणवेल

Surya Namskar | Yandex

फलकासन

फलकासन हे आसन पोटाच्या स्नायूंवर ताण येतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि शरीर टोन्ड करण्यासाठी बेस्ट आसन आहे.

Yoga

त्रिकोणासन

कंबरेच्या बाजूची चरबी कमी करण्यासाठी त्रिकोणासन अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे शरीराची लवचिकताही वाढते.

Trikonasana | canva

धनुरासन

धनुरासन हे आसन पोटावर दाब निर्माण करते, ज्यामुळे पचन सुधारते आणि पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. हे पाठीच्या कण्यालाही मजबूत करते.

Dhanurasana | Yandex

 वीरभद्रासन

वीरभद्रासन हे आसन मांड्या, नितंब आणि खांद्यांचे स्नायू मजबूत करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. यामुळे शरीराचे संतुलन सुधारते आणि स्टॅमिना वाढतो.

yoga | freepik

next: Long Hairstyles: लांब केसांसाठी 5 सोप्या हेअरस्टाईल्स

येथे क्लिक करा...