Long Hairstyles: लांब केसांसाठी 5 सोप्या हेअरस्टाईल्स

Manasvi Choudhary

हेअरस्टाईल्स

लांब केसांसाठी युनिक आणि स्टायलिश हेअरस्टाईल्स तुम्ही करू शकता. एथनिक व वेस्टर्न दोन्ही लूकवर या स्टाईल उठून दिसतील.

Long Hairstyles

5 हेअरस्टाईल्स

लांब केसासाठी कोणत्या 5 हेअरस्टाईल्स तुम्ही करू शकता ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Long Hairstyles

स्टायलिश लो-पोनीटेल

स्टायलिश लो-पोनीटेल केस नीट विंचरून मानेजवळ खाली पोनीटेल बांधा. आता पोनीटेलमधील एक लहान केसांची बट घेऊन ती रबर बँडवर गुंडाळा जेणेकरून रबर दिसणार नाही.

Long Hairstyles

हाफ-अप टॉप नॉट 

हाफ-अप टॉप नॉट स्टाईलमध्ये कानाच्या वरचे अर्धे केस घेऊन वरच्या बाजूला एक छोटा अंबाडा बांधा आणि उरलेले केस मोकळे सोडा.

Long Hairstyles

डच वेणी

डच वेणी ही साध्या वेणीसारखीच असते, पण यात केसांच्या बटा एकमेकांच्या वरून न घेता खालून घेतल्या जातात. यामुळे वेणी उठावदार आणि दाट दिसते.

Long Hairstyles

मेसी बन

सर्व केस एकत्र करून डोक्याच्या वरच्या बाजूला सैलसर गुंडाळा आणि पिनने सुरक्षित करा. पुढच्या बाजूने काही बटा मोकळ्या सोडा.

Long Hairstyles

बबल पोनीटेल

एक उंच पोनीटेल बांधा. त्यानंतर ठराविक अंतरावर छोटे रबर बँड लावून केस थोडे बाहेर ओढा, जेणेकरून 'बबल' सारखा आकार येईल.

Long Hairstyles

next: Blouse Neck Designs: ब्लाऊजच्या गळ्याची हटके डिझाईन, या आहेत ट्रेडिंग 5 स्टाईल्स

येथे क्लिक करा...