Manasvi Choudhary
साडीचा लूक परफेक्ट दिसण्यासाठी ब्लाऊज योग्य असणे महत्वाचे आहे. ब्लाऊच्या स्टाईलचे अनेक पॅटर्न आहेत.
ब्लाऊजच्या गळ्याच्या स्टायलिश डिझाईन तुम्ही करू शकता. सध्या ट्रेडिंगमध्ये असणाऱ्या डिझाईन्स पाहूया.
अनेकांना ब्लाऊजचा मटका गळा पॅटर्न शिवायला आवडतो. हा पॅटर्न सिंपल पण स्टायलिश आहे.
ज्यांना पुढचा गळा खूप मोठा नको असतो, त्यांच्यासाठी गळा बंद असतो आणि मध्यभागी एक लहान थेंबाच्या आकाराचा किंवा बदामी आकाराचा कट असतो.
व्ही' आकाराचा ब्लाऊजचा गळा कायमच ट्रेडिंगमध्ये असतो नेट, शिफॉन किंवा ऑर्गेंझा साड्यांवर हे डिझाईन खूप सुंदर दिसते.
ब्लाऊजची पाठ मागच्या बाजूला तुम्ही अनेक डिझाईन्स करू शकता. त्यावर तुम्ही नेटची केली तर लूक आणखी सुंदर दिसतो
डिपनेकमध्ये तुम्ही ब्लाऊजचा आकार डिपनेक ठेवून बोट नेक ब्लाऊज शिवू शकता.