Balloon Sleeves Blouse: फुगीर हाताचे ब्लाऊज डिझाईन्स, महिलांनी ट्राय करा हे 5 स्टायलिश पॅटर्न

Manasvi Choudhary

ब्लाऊज पॅटर्न

साडीचा लूक स्टायलिश दिसण्यासाठी स्टायलिश आणि मॉडर्न ब्लाऊज पॅटर्न निवडू शकता.

Balloon Sleeves Blouse

फुग्यांच्या हातांचे ब्लाऊज

आजकाल महिला फुग्यांच्या हातांचे ब्लाऊज परिधान करतात. फुग्यांच्या हातांचे ब्लाऊजचे अनेक ट्रेडिंग पॅटर्न आहेत.

Balloon Sleeves Blouse

कोपरापर्यंत फुगीर हात असलेले ब्लाऊज

कोपरापर्यंत फुगीर हात असलेले ब्लाऊज कायमच ट्रेडिंगमध्ये असते  काठपदर साडी, पैठणी किंवा सिल्क साड्यांवर हा पॅटर्न उठून दिसतो

Balloon Sleeves Blouse

चंद्रमुखी पॅटर्न

बाहीच्या वरच्या बाजूला म्हणजेच खांद्याजवळ आणि खालच्या बाजूला मनगटापाशी दोन्ही चुण्या अशा पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही निवडू शकता.

Long Sleeves Blouse Design | Social Media

बलून स्लिव्हज

मॉडर्न आणि स्टायलिश पॅटर्नमध्ये तुम्ही बलून स्लिव्हज ब्लाऊज निवडू शकता. नेट, ऑर्गेंझा  किंवा शिफॉन साड्यांवर हे डिझाईन खूप ग्लॅमरस दिसते.

Puff Sleeves Design

शॉर्ट पफ ब्लाऊज

ज्यांना जास्त मोठे हात आवडत नाहीत, त्यांच्यासाठी हा छोटा फुग्यांचे हात असलेले ब्लाऊज पॅटर्न ट्रेडिंगमध्ये आहेत.

Balloon Sleeves Blouse

 नेट किंवा ट्रान्सपरंट पफ ब्लाऊज

पार्टी वेअर साड्या किंवा लेहेंग्यावर तुम्ही  नेट किंवा ट्रान्सपरंट पफ हे ब्लाऊज पॅटर्न निवडू शकता.

Puff Sleeves Blouse Designs

next: Vati Mangalsutra Designs: पारंपारिक वाटी मंगळसूत्राच्या हटके आणि स्टायलिश डिझाईन्स, हे आहेत 5 लेटेस्ट डिझाईन्स

Vati Mangalsutra
येथे क्लिक करा...