Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News : दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार नुकसानीची वाढीव मदत

Washim News : राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. मात्र आता (Washim) वाशिम जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८५७ शेतकऱ्यांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस अन गारपिटीनं झालेल्या नुकसानीपाई ११५ कोटी २६ लाख ६२ हजार ४१३ रुपयांची मदत मिळणार आहे. (Tajya Batmya)

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा (Rain) तडाखा बसला आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली होती. परंतु काही ठिकाणी पहिल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही, तोच आणखी नुकसान झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशी मिळणार भरपाई 

सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळं पिकांचं नुकसान झालेल्या (Farmer) शेतकऱ्यांच्या मदतीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळं वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीतही वाढ झाली आहे. वाढीव दरानुसार जिरायत पिकांच्या नुकसानासाठी १३ हजार ६००, बागायती पिकांच्या नुकसानासाठी २७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार प्रतिहेक्टर या दराने भरपाई मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: नव्या कामाच्या संधी मिळणार, 'या' ४ राशींसाठी दिवस असणार सोन्याचा; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: पुणे- भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Bike Ride On Skywalk: कोण आहेत हे अती शहाणे? रेल्वे स्कायवॉकवर पळवली दुचाकी|Video Viral

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे ₹१५०० येणार की नाही? ५ मिनिटांत तुम्हीच करा चेक

Weight Loss Recipe : आठवड्यातून २ वेळा करा 'हा' चटपटीत-हेल्दी नाश्ता, पोटाची ढेरी होईल गायब अन् दिसाल स्लिम-ट्रिम

SCROLL FOR NEXT