Buldhana Market Committee Election,  saam tv
ऍग्रो वन

Buldhana Krushi Utpanna Bazar Samiti News : उद्धव साहेब आगे बढाे...बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जालिंदर बुधवत, आशाताई शिंदे उपसभापती

या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिका-यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण केली.

संजय जाधव

Buldhana APMC News : बुलढाणा जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीनंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळातून सभापती आणि उपसभापती पदाच्या नियुक्ती आज (मंगळवार) झाल्या. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने बाजी मारली. (Maharashtra News)

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर (buldhana krushi utpanna bazar samiti) महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. बुलढाणा बाजार समितीवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत (jalindar budhwat) यांची सभापतीपदी निवड झाली.

या कृषी उत्पन्न बाजार समितीवर उपसभापती म्हणून आशाताई शिंदे (ashatai shinde) यांना यंदा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा ठाकरे गटाने आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे दिसून आले. या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिका-यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी ठाकरे गटाने जल्लोषा केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

Maharashtra Live News Update : पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचा राडा

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार तीन-चार वेळा उलटली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT