Udayanraje Bhosale On Sharad Pawar : विश्वासघात... उदयनराजेंनी एका वाक्यात शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा घेतला समाचार

उदयनराजेंनी जलमंदिर पॅलेस येथे माध्यमांशी आज संवाद साधला.
udayanraje bhosale, sharad pawar, rayat shikshan sanstha, satara
udayanraje bhosale, sharad pawar, rayat shikshan sanstha, satarasaam tv

Udayanraje Bhosale Latest Marathi News : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त नऊ मे या दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी खासदार उदयनराजे भाेसले (mp udayanraje bhosale) यांना भाजपने माेठी जबाबदारी दिली तरी एनसीपीवर (ncp) काही परिणाम हाेणार नाही. त्यांनी लाेकसभेच्या पाेटनिवडणुकीत अनुभवलं आहे असा टाेला लगावला हाेता. त्यावर आज (मंगळवार) खासदार उदयनराजे भाेसले यांना माध्यमांनी छेडले असता राजेंनी एका वाक्यात टिकेस उत्तर दिलं आहे. (Maharashtra News)

udayanraje bhosale, sharad pawar, rayat shikshan sanstha, satara
420 च्या तक्रारीवरुन Gautami Patil म्हणाली, मी तर... (पाहा व्हिडिओ)

सातारा जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने 21 व 22 मे कालावधीत यशोदा टेक्निकल कॅम्पस (वाढे, सातारा) येथे रोजगार मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले आहे. हा उपक्रम खासदार उदयनराजे भाेसले यांच्या पुढाकारातून केला गेला आहे. त्याची माहिती आज (मंगळवार) उदयनराजेंनी जलमंदिर पॅलेस येथे माध्यमांना दिली.

udayanraje bhosale, sharad pawar, rayat shikshan sanstha, satara
ICSE Board 10th Result 2023 : डोंबिवलीच्या रुद्र मुकादम देशात दुसरा, शिक्षकांनी सांगितलं यशाचे गमक

दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या टीकेवर खासदार उदयनराजे म्हणाले पवार साहेब हे वयाने ज्येष्ठ आहेत. त्यांनी मांडलेले विचार याेग्यच आहेत. मी मान्य करताे. मला स्वत:ला वैयक्तिक असे म्हणायचे आहे विश्वासघात करण्याची आमची पंरपरा नाही. अखेरीस निवडणुकीत काेण काय करते काेण काय करीत नाही हा भाग वेगळा असल्याचेही पवारांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com