परदेशात ड्रॅगनची निर्यात करणारे सांगलीतील प्रथम शेतकरी विजय पाटील
ऍग्रो वन

परदेशात ड्रॅगनची निर्यात करणारे सांगलीतील प्रथम शेतकरी

जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसर गावच्या ७८ वर्षीय आनंदराव बाबुराव पवार आणि वांगी गावच्या ४९ वर्षीय राजाराम कृष्णराव देशमुख यांनी थेट दुबईला आपल्या शेतातील ड्रॅगन फ्रुट पाठवली आहेत.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

विजय पाटील

सांगली : जिल्ह्यातील कडेगाव Kadegaon तालुक्यातील तडसर Tadsar गावच्या ७८ वर्षीय आनंदराव बाबुराव पवार आणि वांगी गावच्या ४९ वर्षीय राजाराम कृष्णराव देशमुख यांनी थेट दुबईला Dubai आपल्या शेतातील ड्रॅगन dragons फ्रुट पाठवली आहेत. परदेशात ड्रॅगनची निर्यात करणारे, हे देशातील पहिले शेतकरी आहेत. यामुळे या शेतकऱ्यांची बरीच चर्चा होत आहे. The first farmer to export dragons abroad in

आनंदराव  पवार यांनी आपल्या २५ गुंठे शेतात २०१६ साली शेतीत वेगळा प्रयोग केल आहे. ऊस, द्राक्षे Grapes शेती पिकाला कंटाळलेल्या आनंदराव यांनी पाण्याचा शेतीचा भाग असून, देखील ड्रॅगन शेती करण्याचा प्रयोग Experiment करण्याचे ठरवले. याआधी अनेक ठिकाणी जाऊन ड्रॅगनची शेती Agriculture पाहून आले. नंतर २५ गुंठे शेतात ड्रॅगनची झाडे लावली. हाच प्रयोग वांगी गांवच्या राजाराम देशमुख यांनी देखील केल. राजाराम यांनी देखील २५ गुंठे जागेत ड्रगनची झाडे लावली.

हे देखील पहा-

दोघांनी २५ गुंठे जागेत १२ बाय ७ या अंतरावर ३५० झाडे लावली. ४ वर्ष दोघाना जेमतेम उत्पादन मिळले. पाण्याची मुबलकता असून, देखील हे दोघेजण डोंगराळ, खडकळ शेतीत लावावे असे ड्रॅगनची शेती करू लागल्याने, आधी या दोघांना बाकी लोकांनी थोडे वेड्यात काढले. पण या दोघानी मिळून पाणीदार असलेल्या, चारही बाजूनी कारखानादरी असून देखील उसापेक्षा वेगळे पीक घेतले आहे. The first farmer to export dragons abroad in

सुरुवातीचे काही वर्षे या ड्रगन शेतीतून दोघानाही जेमतेम पण चांगले उत्पादन मिळवले. आनंदराव पवार यांनी  २०१६ मध्ये लागवड करताना लागवडिस ५ लाख खर्च आला. मागील वर्षी उत्पादन- ७ टन आले. तर ४ लाख ५० हजार उत्पन्न मिळाले आहे. राजाराम देशमुख याना लागवडीस आलेला खर्च- ४.७५ लाख आला.तर आलेले उत्पादन १० टन होते. मागील वर्षी राजराम याना ७ लाख ५० हजार उत्पन्न मिळाले आहे.

यावेळी मात्र, येरळा प्रोजेक्ट सोसायटी Yerla Project Societyच्या माध्यमातून दोघांनी परदेशात आपले ड्रॅगन फ्रुट घालवण्यबाबत विचार केला. फलटण मधील एका व्यक्तीस मध्यस्थी करून बोलणी सुरू झाली. व्यापारी यांनी आनंदराव व राजाराम या दोघांच्या ही शेतातील फळ पाहिले व ते त्यांच्या पसंतीस उतरले. अखेर दोघांच्या शेतातील ५०-५० किलो म्हणजे १०० किलोचे ड्रॅगन दुबईला निर्यात झाले आहे. The first farmer to export dragons abroad in

आतापर्यंत ड्रगनची अनेकांनी शेती केली आहे. पण ड्रगनची विक्री ही भारतातील बाजार पेठ मधेच होत होती. पण या जोडीने डोके लावले, व परदेशात ड्रॅगन फ्रुटची निर्यात करण्याचा बहुमान दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब केल आहे. परदेशात निर्यात करून, या दोन शेतकऱ्यांना किलोमागे ११० रुपये दर मिळाला. पण दरापेक्षा आपल्या शेतात पिकलेले हे फळ आपण परदेशात विकू शकतो व आपण सर्वप्रथम विकून दाखवले, याचे समाधान दरापेक्षा या शेतकऱ्यांना जास्त आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: आधी देशात दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचे सरकारला ओपन चैलेंज,काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

SCROLL FOR NEXT