अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीकडून आक्रोश पदयात्रा...!  विनोद जिरे
ऍग्रो वन

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीकडून आक्रोश पदयात्रा...!

वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथून ही पदयात्रा सुरू झाली

विनोद जिरे

बीड - गेल्या काही दिवसांपूर्वी सतत पडलेल्या सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पावसामुळे Rain , शेतीचे Farmer अतोनात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकतेच पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अद्याप एकाही शेतकऱ्याला Farmerआर्थिक मदत मिळाली नाही. यामुळे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना Swabhimani Shetkari Sanghatana आक्रमक झाली आहे.

हे देखील पहा -

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत मिळावी, शिवाय चालू वर्षाच्या पीकविमा योजनेतून 25 टक्के अग्रीम रक्कम तात्काळ वाटप करून 100 टक्के पीकविमा मंजूर करावा, यासह विविध मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी, आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे. आज वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथून ही पदयात्रा सुरू झाली असून दोन मुक्काम करून 17 सप्टेंबर रोजी ही पदयात्रा बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर धडकणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT