गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

Manasvi Choudhary

रंगीबेरंगी फुगे

बाजारात किंवा जत्रेत गेल्यानंतर हवेत रंगीबेरंगी फुगे उडताना तुम्ही देखील पाहिलेच असेल. अनेकदा आकाशाकडे उंच उडणारे फुगे पाहून आनंद वाटतो.

Gas Balloons

असा प्रश्न कधी पडलाय का?

मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का , की गॅसने भरलेले फुगे आकाशात नेमके कुठे जातात?

Gas Balloons

फुगे आकाशात उंच का उडतात?

फुगे आकाशात उंचावर उडण्याचे कारण म्हणजे त्यातील हेलियम आणि हायड्रोजन गॅस. फुग्यातील हेलियम आणि हायड्रोजन या दोन गॅसमुळे ते उंचावर उडतात.

Gas Balloons

वैज्ञानिक कारण

फुगा गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात हवेत उंचावर उडत जातो. हेलियम गॅसमुळे फुगा वजनाने हलका होतो आणि उंचावर उडतो. पण जसजशी फुग्यातील हवा कमी होते तेव्हा फुगा हवेत उंचावर उडत नाही.

Gas Balloons

फुग्याचं हवेत काय होते?

फुगे हवेत एका मर्यादित उंचीपर्यंत जातात त्यानंतर ते फुटतात. किंवा हवेत उंचावर उडाल्यानंतरही फुटतात. म्हणजेच फुगे उंचावर उडून एका वेळेनंतर हवेत फुटतो.

Gas Balloons

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: रोज 1 ग्लास ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य

Ajwain Water Benefits For Weight Loss
येथे क्लिक करा..