रोज 1 ग्लास ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य

Manasvi Choudhary

ओवा

ओवा अत्यंत गुणकारी मानला जातो. आरोग्याच्या समस्यांसाठी ओव्याचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी फायदेशीर ठरू शकते का? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Ajwain | pinterest

ओव्याच्या पाण्याचे फायदे

नियमितपणे ओव्याचे पाणी प्यायल्याने शरीरात सकारात्मक बदल होताना दिसतील.

Ajwain Water Benefits

ओव्याचे पाणी कसे बनवायचे?

एका भांडीत एक ग्लास पाणी घ्या.

त्यात १ छोटा चमचा ओवा घालून पाणी चांगले उकळून घ्या.

पाणी उकळले की कोमट किंवा थंड करून प्या.

Ajwain Water Benefits

पचनक्रिया मजबूत होते

ओव्यामधील फायबरचे प्रमाण पोटातील आम्ल कमी करते यामुळे ओव्याचे पाणी प्यायल्याने अपचन, गॅस, पोटफुगी आणि अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्या दूर होतात.

Improves digestion | pinterest

वजन नियंत्रणात राहते

ओव्याचे पाणी प्यायल्याे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्याने शरीराची पचनक्रिया वेगाने होते व फॅट बर्न होण्या मदत होते

Weight Loss | pinterest

पचन आणि डिटॉक्सिफिकेशन

अनेकदा पचनक्रिया मंदावल्यामुळे शरीरातील विषारी घटक जेव्हा बाहेर पडत नाही तेव्हा शरीरावर सूज आणि चरबी वाढल्यासारखी वाटते. ओव्याचे पाणी पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.

Digestion & Detox

भूक नियंत्रित ठेवते

ओव्याचे पाणी प्यायल्याने वारंवार खाण्याची इच्छा होत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते

Controls Appetite | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Kohala Bhaji Recipe
येथे क्लिक करा...