पावसाअभावी सोयाबीन पीक धोक्यात; शेतकरी हवालदिल संजय जाधव
ऍग्रो वन

पावसाअभावी सोयाबीन पीक धोक्यात; शेतकरी हवालदिल

पाऊस नसल्याने उभी पिक सुकत चालली असल्याने शेतकरी पुन्हा नैसर्गिक संकटापुढे उभा ठाकला आहे.

संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा: गेल्या अनेक दिवसांपासून बुलढाणा Buldhana जिल्ह्यात सर्वत्र पावसाने Rain दांडी मारली आहे त्यांमुळे सोयाबीन Soybean पिके पाण्याविना सुकायला लागली आहेत. अगोदरच आर्थिक परिस्थिति नसल्याने कर्ज काढून शेती पिकायला सुरुवात केली. मात्र आता पाऊस नसल्याने उभी पिक सुकत चालली असल्याने शेतकरी Farmer पुन्हा नैसर्गिक संकटापुढे उभा ठाकला आहे.

हे देखील पहा-

खामगाव Khamgaon तालुक्यातील नागापुर शिवारातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजुन बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असुन काही शेतकरी पीकविमा पासुन वंचित आहेत. या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहिर करावी अशी मागणी तेथे शेतकरी करत आहेत. सर्व सोयाबीन पाऊस नसल्यामुळे सुकले असुन शेतकऱ्यांना शेतात रोटवेटर मारण्याची वेळ आली आहे.

सर्व शेतकरयांच्या शेतातील पिकांची पंचनामे करुन आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. अन्यथा जिल्ह्यातिल प्रत्येक तहसील कार्यलयासमोर आंदोलन केल्या जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satbara : सातबारा आता फक्त १५ रूपयात, तलाठ्याच्या सहीची गरज नाही

Rohit Sharma: भर मैदानात रोहित शर्माने कोणती मागितली इच्छा? हिटमॅनचा जवळचा मित्र अभिषेक नायरने केला खुलासा

LPG Gas Cylinder: फक्त ३०० रूपयांत गॅस सिलिंडर, राज्य सरकारची मोठी घोषणा, लाखो लोकांना होणार फायदा

'अहो आज रात्री तरी..' नवरा दूर-दूर, बायकोकडून शरीरसंबाधासाठी पुढाकार, पतीनं गुप्तांगाला चटके देत केला छळ

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, इतकं झालं स्वस्त, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT