Sant Tukaram Sahakari Sakhar Karkhana  saam tv
ऍग्रो वन

Maval News : शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... श्री संत तुकाराम सहकारी कारखान्याने घेतला महत्वपूर्ण निर्णय

sant tukaram sahakari sakhar karkhana agm : या कारखान्याची नुकतीच सभा पार पडली.

दिलीप कांबळे

Maval News : मावळातील संत तुकाराम सहकारी साखर कारखाना यांची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात 2634 रुपये इतका ऊसाला भाव देण्यात आला असला तरी दोनशे रुपये वाढीव अधिकचा भाव देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी शेतकऱ्यांची गोड होणार आहे. (Maharashtra News)

याबराेबरच भंडारा डोंगर या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच राम मंदिरांच्या धर्तीवर भव्य दिव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी देखील या कारखान्याकडून एक कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचं साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी साम टीव्हीशी बाेलाताना सांगितले.

हा निधी कामगार वर्ग, संचालक मंडळ आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून जमा केला जाणार आहे. याला प्रशासकीय मान्यता भेटल्यानंतर प्रत्येक उत्पादक शेतकऱ्यांकडून 200 रुपयांपैकी दहा रुपये कापले जाणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT