नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा तातडीने द्या; मंत्री वडेट्टीवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना! SaamTV
ऍग्रो वन

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा तातडीने द्या; मंत्री वडेट्टीवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना!

हवामान खात्याने 2 दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : राज्यात सध्या सर्वात जास्त पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यात Vidarbha, Marathwada पडत असून अशातच आता हवामान खात्याने 2 दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी दिली आहे. तसेच आत्तापर्यंत 80% पंचनामे झाले असून शेतकऱ्यांना पिकविमा तातडीने द्यावेत अश्या प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत असही त्यांनी सांगितलं आहे. (Provide crop insurance to affected farmers immediately)

हे देखील पहा -

मराठवाड्यात 37 जणांचा काल पर्यंत मृत्यू झाला असून 4 हजाराहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक जनावरे बेपत्ता आहेत तसेच सध्या सुरु असलेला पाऊस आणि हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार Weather Department Alert अधिक पावसाची शक्यता वर्तवल्याने धरण परिसरात राहणाऱ्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत Cabinet Meeting या पूर परिस्थिबाबत आढावा घेतला जाईल मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला NDRF च्या निकषा प्रमाणे मदत करण्याच्या सूचना केल्या असल्याचही ते म्हणाले.

Edietd By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT