बापरे! शेतात आढळला 12 फूट लांब आणि 40 किलो वजनाचा भला मोठा अजगर... संजय जाधव
ऍग्रो वन

बापरे! शेतात आढळला 12 फूट लांब आणि 40 किलो वजनाचा भला मोठा अजगर...

बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील विष्णू श्रीरंग तरमळे यांच्या वाघाई देवी शेतातील हरभऱ्यामध्ये बारा फूट लांबीचा व 40 किलो वजनाचा अजगर आढळला आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: पिंपळगाव सराई या गाव परिसरात बारा फूट लांबीचा अजगर (Python) आढळला आहे. बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील विष्णू श्रीरंग तरमळे यांच्या वाघाई देवी शेतातील (Farm) हरभऱ्यामध्ये बारा फूट लांबीचा व 40 किलो वजनाचा अजगर आढळला आहे. (OMG! A large python 12 feet long and weighing 40 kg was found in the farm)

हे देखील पहा -

या अजगराला रायपूर येथील सर्पमित्र (Snake Friends) संदीप कांबळे विजय सोनवणे, संजय सोनवणे, संदीप सुरवसे यांनी त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन अजगराला पकडले. अजगराला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अजगराने काहीतरी गिळले होते, त्या अजगराच्या पोटाला थोपटून पोटातील एक कुत्रा बाहेर काढला. त्यानंतर त्याला जंगलात निर्जनस्थळी सोडून देण्यात आले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Liver disease: एड्सपेक्षाही धोकादायक आहे 'हा'लिव्हरचा आजार; 'साइलेंट किलर' समस्येची लक्षणंही वेळीच जाणून घ्या

Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT