वीज पडून 9 महिला जखमी; दीघोरी मोठी येथील घटना! SaamTV
ऍग्रो वन

वीज पडून 9 महिला जखमी; दीघोरी मोठी येथील घटना!

मेघ गर्जनेसह विजांचा कड़कड़ाट व पावसाला सुरुवात झाली, आणि अचानक विज कोसळली यामध्ये 9 महिलांना विजेचा शॉक बसला.

अभिजीत घोरमारे

भंडारा : शेतशिवारात काम करीत असतांना वीज कोसळून 9 महिला जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दीघोरी मोठी येथे घडली आहे.पावसाळा सुरुRainy season झाला की शेतीमधील बियाने टोकणी सारख्या अनेक कामांना वेग येत असतो गावाकडे स्त्रिया पुरुष रानात कामावरती जाताना जथ्याने जात असतात ते समुहाने काम करतात असेच आपल्या शेतामध्ये काम करायला गेलेल्या तब्बल नऊ महिलां ज्या शेतात काम करत होत्या तिथेच वीज पडल्यामुळे त्या जखमी झाल्याची घटना दीघोरी मोठी इथे घटली आहे.Nine women were injured in a lightning strike while working in a field

हे देखील पहा-

जखमी झालेल्यांमध्ये रिंकू करंजेकर वय 50, प्रमिला करंजेकर वय 50, सुषमा करंजेकर वय 35, सिमा करंजेकर वय (35) मंजू भागवत (35) वर्ष ,रज्जू करंजेकर (35), शालू करंजेकर (35) वर्ष ,उषा अवचट (32) सुमित्रा अवचट (60) अशी जखमी व्यक्तीचे नाव आवे आहेत या सर्व महिलांवरती दीघोरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरु आहेत.

सद्धा रोवनी च्या हंगाम सुरु असल्याने दुपार च्या सुमारास दीघोरी गावातील जखमी महिला शेतात काम करीत होत्या अचानक मेघ गर्जनेसह विजांचा कड़कड़ाट व पावसाला सुरुवात झाली, दरम्यान अचानक विज कोसळली यात ह्या 9 महिलांना विजेचा शॉकShock बसला. सुदैवाने विज दूर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची माहिती गावातील लोकांना होताच ह्या सर्व महिलांचा दीघोरी मोठी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. सर्व महिलांची प्रकृति स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकून, जालना हादरलं

Bihar Election Result: कधीपासून सुरू होणार EVM मतमोजणी; कशी असणार मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था?

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू

Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT