Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: अचानक आलेल्या वादळी पावसामुळे केळीचे मोठे नुकसान

अचानक आलेल्या वादळी पावसामुळे केळीचे मोठे नुकसान

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा परिसरात शनिवारी अचानक अवकाळी (Nandurbar) पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे (Farmer) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्‍याने वादळी पावसामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्‍ह्यात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील नारायण पवार या शेतकऱ्यांचा तोडणीला आलेल्या केळी पिकाचे झाडे हे भुईसपाट झाले आहे. नारायण पवार यांनी लागवड केलेल्या ७ हजार झाडांपैकी दीड हजाराहुन अधिक केळीचे खाम कोलमळले असून अडीच ते तीन लाखांच नुकसान झाले आहे.

येत्या काही दिवसातच केळीचे उत्पन्न निघणार होते. मात्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी; अशी विनंती आता शेतकरी करू लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

Diabetes Control Fruits: नियमित ही ५ फळे खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्यावर यवतमाळच्या महागांव पोलिसात गुन्हा दाखल

IB Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची संधी, पगार १,४२,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Period Pain Relief: मासिक पाळीच्या वेळी 'या' ड्रायफ्रूटचे सेवन करा, वेदना होतील कमी

SCROLL FOR NEXT