manvat bajar samiti will remain closed for three days from today  saam tv
ऍग्रो वन

Parbhani : शेतक-यांनाे! मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवस कापूस लिलाव राहणार बंद

dhulivandan 2024 : परभणी जिल्हा आणि मानवत परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस परस्पर विक्री करता मंगळवारपासून यार्डात लिलावाद्वारे आणून विक्री करावा असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

राजेश काटकर

Parbhani :

परभणी जिल्ह्यातील मानवतच्या कृषी उत्पन्न बाजार समिती (manvat bajar samiti) येथील छत्रपती शिवाजी महाराज यार्डातील कापूस लिलाव बंद आजपासून (शनिवार, ता. 23 मार्च) सलग तीन दिवस बंद राहणार आहे. शेतक-यांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, उपसभापती नारायणराव भिसे, सचिव शिवनारायण सारडा यांनी केले आहे. (Maharashtra News)

मानवत बाजार समितीत दररोज 150 ते 200 वाहने कापूस घेऊन विक्रीसाठी येत आहेत. आज चौथा शनिवार, उद्या रविवार आणि सोमवारी धूलिवंदनची सुटी असल्यामुळे तीन दिवस कापूस खरेदी बंद राहणार असल्याचे बाजार समितीने कळविले आहे.

परभणी जिल्हा आणि मानवत परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस परस्पर विक्री करता मंगळवारपासून यार्डात लिलावाद्वारे आणून विक्री करावा असे आवाहन बाजार समितीने केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

SCROLL FOR NEXT