Farmer Suicide Saam tv
ऍग्रो वन

Farmer Suicide: कर्जबाजारी शेतकऱ्याने विष प्राशन करून संपवली जीवनयात्रा

कर्जबाजारी शेतकऱ्याने विष प्राशन करून संपवली जीवनयात्रा

साम टिव्ही ब्युरो

जामनेर (जळगाव) : ओझर (ता. जामनेर) येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विष प्राशन करून (Suicide) आत्महत्या केली. गजानन नारायण महाजन असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Jalgaon News Farmer Suicide)

गजानन महाजन यांची वडिलोपार्जित तीन एकर शेतजमीन आहे. मात्र, अस्मानी संकट, सततची नापिकी यामुळे उत्पन्न हाती येत नसताना कर्जाचा डोंगर वाढत होता. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाल्या टोकाचा निर्णय घेत राहत्या घरात विष प्राशन (farmer Suicide) करून जीवनयात्रा संपवली. त्यांना उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आणल्यानंतर उपचारांती त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (Jamner) जामनेर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक आर. के. पाटील, वैद्यकीय अधिकारी जयश्री पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

Mumbai Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

Marathi-Hindi : आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं

SCROLL FOR NEXT