Farmer
Farmer Saam tv
ऍग्रो वन

कोथिंबीर शंभरी पार, अन्‍य भाज्‍याही महागल्‍या; अल्प पावसाचा परिणाम

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : जून संपण्यात आला असताना देखील तालुक्यात पावसाचे जोरदार आगमन न झाल्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. बाजारात (Jalgaon News) आज (२८ जून) कोथिंबीर शंभर रुपये किलो दराने विकली जात होती. (jalgaon news Cilantro rate crosses hundreds other vegetables are also expensive)

शेतकऱ्यांना (Farmer) भाजीपाला पिकवतांना मुबलक प्रमाणात पाणी लागते. मात्र जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यात येऊन ठेपला असताना देखील अल्प पावसामुळे (Rain) अनेक भाज्यांचे दर शंभरी पार गेले आहेत. कोथंबिरी बरोबरच प्रत्येक भाजीत वापरला जाणारा टमाटा ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.

लागवड केली परंतु..

मागील वर्षापेक्षा यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस होईल. या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशीची लागवड तर काही शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, कडधान्य यांची पेरणी केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कुठे कमी अधिक प्रमाणात पावसाचा लहरीपणा दिसून आला आहे. याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून पाणी नसल्याने भाजीपाल्याचे दर वाढताना दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT