Farmer Suicide Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon: पोळ्याच्‍या आदल्‍या दिवशीच कर्जाबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

पोळ्याच्‍या आदल्‍या दिवशीच कर्जाबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

बोदवड (जळगाव) : हिंगणा (ता. बोदवड) येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या (Suicide) केली. कैलास नामदेव पाटील (वय ४४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Jalgaon News Farmer Suicide)

कैलास पाटील यांचे हिंगणा (Jalgaon) परिसरात शेत असून, सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत होता. विविध कार्यकारी सोसायटीचे देखील त्यांच्यावर कर्ज होते. या कर्जाला कंटाळून त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या (Farmer Suicide) केली. त्यांना उपचारासाठी मुक्ताईनगर (Muktainagar) येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जळगाव शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

March End: मार्च संपण्याआधी ही कागदपत्रे जमा कराच, अन्यथा पगारातून होतील पैसे कट; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : नाशिक शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार;7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Gold Rate Today: गुढीपाडव्या आधी सोन्याने उच्चांक गाठला, सोनं १२००० रुपयांनी महागलं; वाचा आजचे २४ आणि २२ कॅरेटचे दर

Urine Infection Home Remedies: युरिन इन्फेक्शनचा त्रास होतोय? हे 5 घरगुती उपाय करा

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT