banana crop insurance 
ऍग्रो वन

जळगाव जिल्ह्यातील ४९ हजार शेतकऱ्यांकडून केळी पिकविमा

जिल्ह्यातील ४९ हजार शेतकऱ्यांनी काढला विमा

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात यावर्षी पंधरा तालुक्यातील सुमारे ४९ हजार शेतकऱ्यांनी ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर केळी पीकविमा काढलेला आहे.

थंडी, उष्णता, अतिवृष्टी, गारपीट यामुळे केळीचे मोठे नुकसान होते. या साठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने विमा कंपनीकडून केळी पीकविमा काढण्यात येतो. या वर्षी २०२१-२२ या वर्षासाठी केळी पीकविमा काढण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत . जळगाव जिल्ह्यात यावर्षी ४९ हजार ४८२ शेतकऱ्यांनी ५१ हजार २७०.७६ क्षेत्रात केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे. यात तालुकानिहाय केळी पीकविमा लुका, शेतकरी संख्या व कंसात हेक्टर क्षेत्र असे .

रावेर - १९४३७ (१९२२८.८७)

यावल - ९३०४ (९९७७.०४)

चोपडा - ५३३९ (५९४९.७४)

जळगाव - ५१५५ (५१०२.६८)

मुक्ताईनगर- ५११९ (५७३४.८४)

जामनेर - १२७७ (१४९४.१९)

धरणगाव - ९८८ (९६१.१६)

भडगाव - ८२७ (६४०.७२)

भुसावळ - ६७२ (७१७.९६)

पाचोरा - ४८१ (४६७.०२)

एरंडोल - ४४१ (५३३.४२)

चाळीसगाव - १८८ (१६५.६८)

पारोळा - १२५ (१३८.८९)

अमळनेर - ८१ (८६.६१)

बोदवड - ४८ (७१.७१)

असे जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ४९ हजार ४८२ शेतकऱ्यांनी ५१ हजार २७०.७६ हेक्टर क्षेत्रात केळी पीकविमा काढलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT