शेतकऱ्यांना मिळाले शेतमाल विक्री करिता शाश्वत व्यासपीठ सुरेंद्र रामटेके
ऍग्रो वन

शेतकऱ्यांना मिळाले शेतमाल विक्री करिता शाश्वत व्यासपीठ

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभागाच्या पुढाकाराने आयोजित सेंद्रिय शेतमाल खरेदी विक्री प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते करण्यात आले.

सुरेंद्र रामटेके

सुरेंद्र रामटेके

वर्धा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन Agricultural Technology Management यंत्रणा आत्मा व कृषी विभागाच्या पुढाकाराने आयोजित सेंद्रिय शेतमाल खरेदी विक्री प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या प्रसंगी जिल्हा कृषी याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे आत्मा प्रकल्प संचालक डॉक्टर विद्या मानकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. Farmers get a permanent platform for selling farm produce

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील रेल्वे स्थानक मार्गावरील रुलर मॉल येथे धान्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांसह सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमाल खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी हे फायद्याचे ठरत आहे .

हे देखील पहा -

जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली की, वर्धा Vardha जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त कोरडवाहू शेती आहे. या शेतकऱ्यांकडे मोठा चॅलेंज मार्केटिंगचं Marketing आहे. गॅरेंटेड मार्केट उपलब्ध व्हावे. दर वेळेस हमीभावर अवलंबून राहावं लागत. त्यासाठी शासन स्तरावरून योग्य ते प्रयत्न आम्ही करत आहोत. Farmers get a permanent platform for selling farm produce

पुढे त्या बोलल्या की, बहुते जिल्ह्ययातील शेतकरी कोरडवाहू शेतीवर आधारित छोटे छोटे उद्योग करीत आहेत. या उद्योगांना मार्केट सोबत कसं जोडता येईल त्यासाठी समूह विकासाच्या  योजन करून शेतकऱ्यांना ऍग्रो बेस इंडस्ट्री Agro Base Industry कसे करू शकू. यासाठी आम्ही कार्यकारी गट नेमलेला आहे. त्यासाठी सर्व स्कीन एकत्रित करून जे महिला बचत गटाच्या मार्फत शेतकरी उद्योग करीत आहे त्यांना वाढविण्याचं काम करता येईल व नवीन लोकांना यात जोडता येईल. असे जिल्हा अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

SCROLL FOR NEXT