Dhule News
Dhule News Saam tv
ऍग्रो वन

सर्पदंशाच्या घटना रोखण्यासाठी शेतकऱ्यांना गण बुट

भूषण अहिरे

धुळे : पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. त्यातच सरपटणाऱ्या विषारी व प्राण्यांचा देखील वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटना देखील मोठ्या (Dhule News) प्रमाणात वाढतात. त्यामुळे शेतीची काम करत असताना शेतकऱ्यांना सर्पदंशाच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी व पायांचे संरक्षण व्हावे या हेतूने साक्री तालुक्यातील विटाई या ग्रामीण भागामध्ये शेतकरी (Farmer) व शेतमजुरांना गण बुटांचे वाटप करण्यात आले आहे. (dhule news Rain season shoes to farmers to prevent snake bites)

युवती सेनेच्यावतीने आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. देशाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला शेतीची काम ऊरकताना आपल्या पायांचे संरक्षण या बुटांच्या माध्यमातून आता करता येणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांतर्फे समाधान व्यक्त करण्यात आले आहे. यावेळी युवती सेनेच्या वतीने पदाधिकारी प्रियंका जोशी यांच्यासह इतर युती सेनेच्या कार्यकर्त्या उपस्थित असल्याचे बघायला मिळाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : ठाकरे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर? केजरीवालांचं नाव घेत भाजप नेत्याचा इशारा

Special Report : Devendra Fadnavis यांचा Dhairyasheel Mohite Patil यांना इशारा

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

SCROLL FOR NEXT