Video
Special Report : Devendra Fadnavis यांचा Dhairyasheel Mohite Patil यांना इशारा
Devendra Fadnavis News Today | निवडणुकीनंतर माझी तुरुंगात जाण्याचीही तयारी असल्याचं वक्तव्य शरद पवार गटाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलंय. माढ्यातील सभेतून देवेंद्र फडणवीसांनी मोहिते-पाटील घराण्यावर सडकून टीका केली होती.