पीएम किसान योजना Saam tv
ऍग्रो वन

पीएम किसान योजना; शेतकऱ्यांना राहावे लागतेय लाभापासून वंचित

पीएम किसान योजना; शेतकऱ्यांना राहावे लागतेय लाभापासून वंचित

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील बामणे या गावातील जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही. वारंवार तक्रारी करून देखील शेतकऱ्यांना (Farmer) याचा लाभ मिळालेला नाही. (dhule news PM Kisan Yojana Farmers have to live deprived of benefits)

संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील पी एम किसान योजनेसंदर्भातील रजिस्ट्रेशनमध्ये येत असलेल्या त्रुटी प्रशासनाकडून दूर करण्यात येत नाही. प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी पी एम किसान योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी कॅम्प भरवण्यात येईल व या कॅम्पमध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा यासंदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना देण्यात येतील असे (Dhule News) मेसेजेस शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आले. परंतु त्यानंतर अद्यापही कुठल्याही प्रकारचे कॅम्प घेण्यात आले नसल्यामुळे पीएम किसान योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे.

रजिस्‍ट्रेशन करून वर्ष उलटले

पी एम किसान योजनेसंदर्भात रजिस्ट्रेशन करून वर्ष उलटून गेले असले तरीही अद्याप पर्यंत पी एम किसान योजनेच्या अंतर्गत कुठलाही लाभ संबंधित शेतकऱ्यांना झाला नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

SCROLL FOR NEXT