Dhule Shindkheda News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

Dhule News : शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

भूषण अहिरे

धुळे : यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे (Dhule) दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती. यानुसार राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून यात धुळे जिल्ह्यातील (Shindkheda) शिंदखेडा तालुक्यात देखील दुष्काळ जाहीर झाला आहे. (Maharashtra News)

राज्य शासनाने महाराष्ट्रातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहिर केला. त्यात धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. माजी मंत्री जयकुमार रावल यांनी दुष्काळी आढावा बैठक तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्याने शिंदखेडा तालुक्यातील जनतेला दुष्काळाच्या विविध सवलती मिळणार असल्याने आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी राज्य शासनाने आभार व्यक्त केले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांना दिलासा 
शिंदखेडा तालुक्यासह दुसाने महसुल मंडळात अतिशय कमी पाऊउ झाला होता. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचे पीक वाया गेले. म्हणून तातडीने पीक विम्यास अग्रीम मंजूर करण्याबाबत व दुष्काळी सलवती जाहिर कराव्यात या मागणीसाठी शेतकऱ्यांनी व लोक प्रतिनिधींनी आमदार जयकुमार रावल यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार जयकुमार रावल यांनी राज्य सरकारकडे या संदर्भात वेळोवेळी मागणी करून पाठपुरावा केल्याने शिंदखेडा तालुका हा दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Facial Hair Remover: घरातील 'या' तीन सामग्रीची पेस्ट वापर चेहऱ्यासाठी, कधीच होणार नाही फेशल हेअर प्रॉब्लेम

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

SCROLL FOR NEXT