Lightning Strike Saam tv
ऍग्रो वन

Lightning Strike : नळदुर्ग शिवारात विज पडुन दोन बैलाचा मृत्यू; शेतकरी महिलेचे नुकसान

Dharashiv News : हवामान विभागाकडून राज्यातील काही शहरांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे

धाराशिव : राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे. यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होता आहे. यात (dharashiv News) धाराशिवच्या नळदुर्ग शिवारात रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसादरम्यान वीज (Lightning Strike) पडून शेतात बांधलेल्या दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. (Breaking Marathi News)

हवामान विभागाकडून राज्यातील काही शहरांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अगोदरच झालेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असनू यात अजून पाऊस येणार असल्याने (Farmer) शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यात वीज पडून चार जनावरांचा मृत्यू झाला होता. यानंतर रात्री धाराशिव जिल्ह्यात वीज पडल्याची घटना घडली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान धाराशिवच्या नळदुर्ग शिवारात रात्री वादळ वाऱ्यासह विजाचा कडकडाटासह झालेल्या पाऊसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर नळदुर्ग येथील संगीता दयानंद बनसोडे ह्या विधवा शेतकरी महिलेच्या शेतातील दोन बैल जोडीवर विज पडुन बैलांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान पंचनामा करून शासनाने मदत देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आता ‘संत सेवालाल महाराज’ यांचे नाव

T20 World Cup 2026 Points Table: टीम इंडिया सुपर-८ मध्ये दाखल; पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील भवितव्य धोक्यात!

कैसा हराया? टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीयांचा जल्लोष, VIDEO

भारताच्या वादळात पाकिस्तान उडाला; गोलंदाजीपुढे अख्खा संघ धडाधड गडगडला, टी२० विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाची विजयी गर्जना

India vs Pakistan: हार्दिकचा कारमाना पाहून तीनवेळा टेबलावर मारला हात; कोच गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

SCROLL FOR NEXT