Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : खरीप २०२२ चा ५० टक्के पिकविम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच

Dharashiv News : केवळ २३२ कोटी प्रशासनाकडे वर्ग केले आहेत. आज जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. दीड वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर देखील अद्याप विम्याची रक्कम निळालेली नाही

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : पिकांची नुकसान झाल्यास भरपाई म्हणून १ रुपयात विमा ही राज्य शासनाने योजना आणली आहे. परंतु (dharashiv News) पिकांचे नुकसान होऊन देखील अनेकांना भरपाई मिळत नाही. यात २०२२ च्या खरीप हंगामात उतरवलेल्या (Crop Insurance) पीक विम्यातील ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याची प्रतीक्षाच आहे.  (Breaking Marathi News)

धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२२ मधील ५० टक्के पिकविमा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला असुन उर्वरित ५० टक्के निधी अद्यापही दिलेला नाही. यामध्ये विमा कंपनीने २८२ कोटी देण्याचे जाहीर केले होते. मात्र यातील केवळ २३२ कोटी प्रशासनाकडे वर्ग केले आहेत. आज जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना (Farmer) विमा मिळाला नाही. दीड वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर देखील अद्याप विम्याची रक्कम निळालेली नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विमा कंपनीचे (Crop Insurance Company) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सरसकट विमा देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. सरकारची विमा कंपनी असुन या कंपनीने आमच्या शेतकऱ्यांचा सरसकट विमा द्यावा, अन्यथा विमा कंपनीच्या मुंबईतील कार्यालयासमोर पुढील आंदोलन करणारा असा इशारा (NCP) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT